Category: वेंगुर्ले

वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळीबाबत काँग्रेस नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील नातूव्हाळी मधील सांडपाणी वाहून नेणे व 15 KLD ची STP यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाल्याशिवाय सदर दोन्ही कामांचे रनिंग बिल अदा करण्यात येऊ नये,अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी…

वेंगुर्लेत ९० जणांचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात मंगळवार २२ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ९० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी २, वेंगुर्ले…

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला ओम योगसाधनालय संचलीत डाॅ. वसुधाज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या माध्यमातून देश – विदेशात योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगगुरु डाॅ.वसुधा मोरे यांचा माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल…

परुळे बाजार ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ.मनीषा नेवाळकर यांची निवड..

परुळे /- परुळे बाजार ग्रामपंचायत मध्ये आज उपसरपंच निवडणूक सपन्न झाली, ह्या निवडणुकीत सौ. मनीषा उमेश नेवाळकर ह्या उपसरपंच पदी विराजमान होऊन पुन्हा एकदा शिवसेनेचाच उपसरपंच झाला, ह्यावेळी त्यांना शुभेच्छा…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

वेंगुर्ले वेंगुर्ले शहरातील सर्व कुटुंबांना वाढत्या कोरोना विषाणूंच्या फैलावापासून रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक व प्रतिकार शक्ती वाढविणासाठी होमिओपॅथिकचे औषध अर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ वॉर्ड क्र. 14 मध्ये राष्ट्रवादी…

तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन…

वेंगुर्ला /- तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, ग्रामपंचायत उपसरपंच विकी…

मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्या वतीने रेडी प्रा.आ.केंद्र अंतर्गत मधील २५ आशाताईना अन्यधान्यचे किट आणि मास्कचे वाटप..

वेंगुर्ला /-मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्या वतीने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मधील २५ आशाताईना अन्यधान्य चे किट आणि मास्क जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने देण्यात आले.यावेळी मातोश्री सेवाधाम…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा ५५ वर्धापनदिन साजरा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा वर्धापनदिन सुंदरभाटले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना सॅनिटायझर बॉटल व मास्कचे वाटप करण्यात…

वेंगुर्लेत काँग्रेसच्यावतीने ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्या वतीने वेंगुर्ले तहसिल कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी राहुलजी को लाना है – देशको बचाना…

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने रेडी येथे रेनकोटचे वाटप..

वेंगुर्ला /- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्तयुवक काँग्रेसच्या वतीने,रेडी जिल्हा परिषद मतदार संघात शिरोडा गावातील शेतकऱ्यांना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले.या वेळी वेंगुर्ले पंचायत समिती…

You cannot copy content of this page