वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा  ५५ वर्धापनदिन साजरा..

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा ५५ वर्धापनदिन साजरा..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे शिवसेनेचा वर्धापनदिन सुंदरभाटले येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरमधील सर्व रुग्णांना सॅनिटायझर बॉटल व मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,न.प.उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,शहरप्रमुख अजित राऊळ,उपजिल्हाप्रमुख
सुनिल डुबळे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर,गजानन गोलतकर, हेमंत मलबारी, आनंद बटा, दिलीप राणे, वेदांत पेडणेकर,कांता घाटे,सुरेश वराडकर, सुधीर वालावलकर, अभिनय मांजरेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..