Category: वेंगुर्ले

विश्व हिंदु परिषद वेंगुर्लेमार्फत परबवाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना पीपीई किटचे वाटप..

वेंगुर्ला /- विश्व हिंदु परिषद वेंगुर्ले मार्फत तालुक्यातील परबवाडा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविकांना पीपीई किट चे वाटप करण्यात आले.आरोग्यसेविका कायम आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देतात. यासाठी त्यांचे संरक्षण…

म्हापण बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर निवती पोलीसांकडून कडक कारवाई..

वेंगुर्ला /- म्हापण मध्ये कोरोणा चा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने याच पार्श्वभूमीवर वाढत्या कोरोणाला आळा घालण्यासाठी १२ ते १७ जुन या कालावधी दरम्यान म्हापण बंदचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या वतीने घेण्यात…

वेंगुर्ला उभादांडा मुठवाडी जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवाला जीवदान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ल्यातील उभादांडा मुठवाडी येथील समुद्र किनारी काही स्थानिक मच्छीमार युवकांना किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव जाळ्यात गुरफटलेले आढळून आले. त्यावेळी ललित गिरप, अनिल गिरप, निखिल तारी, साहिल तारी…

वेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून जिल्ह्याबाहेर बससेवा सुरु : निलेश वारंग..

वेंगुर्ला /-वेंगुर्ले आगारातर्फे उद्या सोमवार १४ जूनपासून कोल्हापूर,रत्नागिरी व अक्कलकोट या मार्गावर बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत,अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी दिली.यामध्ये वेंगुर्ले मठमार्गे अक्कलकोट सकाळी…

उभादांडा रोझारिओ चर्च युथग्रुप चा अभिनव उपक्रम..

वेंगुर्ला /- रोझारिओ युथ ग्रुप उभादांडा यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार कोविड प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम 30, होमिओपॅथी औषधं उभादांडा गावात वाटपाचा शुभारंभ आज दि.14/6/21 रोजी श्री. सावळाराम कांबळी (…

वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने मांडवी बंदरावर बोटीचे प्रात्यक्षिक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पोलिस खात्याच्या वतीने वादळी वाऱ्याच्या अनुषंगाने मांडवी बंदरावर (नवाबाग ) बोटीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी मांडवी बंदरावर दोन किमी प्रात्यक्षिक…

विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्लेच्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रदान…

वेंगुर्ले /- मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ५५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात ९ व १० जून रोजीच्या आलेल्या अहवालात एकूण ५५ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले…

वेंगुर्ले न.प. हद्दीतील महाजनवाडा व हाॅस्पीटलनाका येथील वादळग्रस्तांना भाजपतर्फे मदत..

वेंगुर्ले /- तौक्ते चक्रिवादळाचा फटका वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात बसला.वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून घरांची कौले व पत्र्यांचे नुकसान झाले.तसेच पाण्याच्या टाक्या फुटल्या.वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपाच्या वतीने किनारपट्टी भागात सिमेंटचे…

वेंगुर्ले – आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळी हंगामात रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने जनतेतून…

You cannot copy content of this page