Category: वैभववाडी

वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथे १०वी/१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सम्पन्न

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील तिथवली या गावी येथील बौद्ध विकास मंडळ तिथवली व केळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू तांबे यांच्या सौजन्याने या गावातील १० वी / १२ वी गुणवंत…

वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल..

वैभववाडी /- वैभवाडीतील तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य तसेच कोळपे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष विशाल जाधव यांनी आज भजप कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.यामध्ये प्रमुख्याने ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा जाधव, आनंद…

वैभववाडी तालुक्यातील कुसूर येथे सापडला मानवी सांगाडा.;सदर सांगाडा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या कुसूर गावातील इसमाचा असल्याचा पोलिसांकडून अंदाज.

वैभववाडी /- वैभववाडी कुसूर पिंपळवाडी फळसाची खांद येथे मानवी सांगाडा आढळून आला आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. घटनास्थळी सापडलेल्या कपड्यावरुन तो सांगाडा सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या…

गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*

*वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथील शैलेश गावडे यांच्यावर गव्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री ११.१५ वा घडली आहे. यात गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात…

वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची निवड तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत.

वैभववाडी /- वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची वर्णी लागली आहे. तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांना संधी मिळाली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली. दरम्यान या निवडीनंतर भाजपाच्या…

नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनींचा राजेश पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने सत्कार संपन्न.

वैभववाडी /- तालुक्यातील सन-२०२१-२२ च्या नवोदय विद्यालयाच्या प्रतिक्षा यादीत निवड झाल्याबद्दल कु.अक्षरा पंजीत बरगे व कु.दिया प्रकाश खरात या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ दत्त मंदिर वैभववाडी येथे संपन्न झाला. राजेश…

प.पु स्वामी गगनगिरी महाराज यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.;२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

वैभववाडी /- प.पु. स्वामी गगनगिरी महाराज यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त स्वामी गगनगिरी महाराज सेवाश्रम देवगड तसेच सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान देवगड व राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने…

विजवितरणच्या बोगस कामाचा आठ दिवसांत करणार पर्दाफाश,पं.स.सदस्य मंगेश लोके यांचा इशारा.

वैभववाडी /- पंचायत समिती मासिक सभेट वीज वितरणच्या कारभारावर सदस्य मंगेश लोके व सदस्या हर्षदा हरयाण या आक्रमक झाल्या. वीज वितरण विभागाचा बोगस कारभार सुरू आहे. या विभागामार्फत गोरगरिबांची पिळवणूक…

वैभववाडीत १७ पैकी १० जागांवर भाजपचे वर्चस्व.;वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता…

वैभववाडी /- वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे. एकूण १७ जागांपैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून केवळ ५ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे तर २ जागांवर…

विनयभंग प्रकरणी जामीन,ऍड. उमेश सावंत, ऍड. भूषण बिसुरे यांचा यशस्वी युक्तिवाद..

वैभववाडी /- आरामबसमधून प्रवास करत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या आरामबसचा चालक बाबू फकिरा नदाफ (रा. बोर्डवे) याला शनिवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या न्या. डी. के.…

You cannot copy content of this page