You are currently viewing वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची निवड तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत.

वाभवे-वैभववाडी नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची निवड तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत.

वैभववाडी /-

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईणकर यांची वर्णी लागली आहे. तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत यांना संधी मिळाली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली. दरम्यान या निवडीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

अभिप्राय द्या..