You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड.

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार आफ्रिन अब्बास करोल यांची निवड झाली आहे.तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची निवड झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा