Category: वैभववाडी

घरगुती कारणातून बहिणीला मारहाण केल्या प्रकरणी,चौघा भावांच्या विरोधात वैभववाडी पोलिसात गुन्हा दाखल..

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. घराच्या वादातून बहिणीला मारहाण केल्याचा प्रकार नारी येथे घडला आहे. यात संबधित महिला जखमी झाली आहे. स्नेहल सुर्यकांत गुरव (रा. मुंबई) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या…

एडगाव-वायंबोशी उपसरपंचपदी भाजपाच्या सायली घाडी यांची बिनविरोध निवड…

✍🏼 लोकसंवाद /- वैभववाडी. ग्रुप ग्रामपंचायत एडगाव- वायंबोशी उपसरपंचपदी भाजपाच्या सायली सुनिल घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच दत्ताराम पाष्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी…

वैभववाडीतील महाविद्यालयीन शिक्षण घेत असेल तरुणाची आत्महत्या..

लोकसंवाद /-वैभववाडी वैभववाडी तालुक्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने आज वैभववाडी शहरात राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या…

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला सुरूवात..

लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला ४ जानेवारी सायंकाळपासून प्रारंभ झाला आहे. देव गांगेश्वरचा कौल घेऊन संपूर्ण गाव वेशीबाहेर आला आहे. पुढील काही दिवसांसाठी संपुर्ण गाव खाली…

वैभववाडीतील युवकांचा मनसेत प्रवेश..

वैभववाडी /- आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे हे वैभववाडी दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालूका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे…

भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर.;आमदार नितेश राणेंनी केली घाटाची पाहणी..

वैभववाडी /- भुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा घाट मार्ग रुंदीकरण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी…

कोळपे जमातवाडी तेथील जुगारावर वैभववाडी पोलिसांची धाड १० जणांना घेतले ताब्यात..

वैभववाडी /- सागाच्या झाडाखाली जुगार खेळणा-या दहा जणांना वैभववाडी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे. कोळपे जमातवाडी येथे ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून रोख २ हजार ९०० रुपये व मोबाईल…

जिल्ह्यात उस क्षेत्रामध्ये जी जोमाने वाढ होत आहे त्याच सारं श्रेय डि.वाय.साखर कारखान्याला.;मनिष दळवी.

डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा संपन्न.. वैभववाडी /- जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी…

कै.हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी येथे आयकॉन पर्सनॅलिटी स्पर्धेचा झाला शुभारंभ.

वैभववाडी /- रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व एमकेसीएल यांच्यामार्फत वैभववाडी तालुक्यात आयकॉन पर्सनॅलिटी स्पर्धेचा शुभारंभ कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी येथे करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ…

You cannot copy content of this page