You are currently viewing वैभववाडीत १७ पैकी १० जागांवर भाजपचे वर्चस्व.;वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता…

वैभववाडीत १७ पैकी १० जागांवर भाजपचे वर्चस्व.;वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता…

वैभववाडी /-

वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे. एकूण १७ जागांपैकी १० जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून केवळ ५ जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे तर २ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा