Category: सिंधुदुर्ग

चित्रकार अक्षय मेस्त्री याचे संविता आश्रम पणदूर येथील मुलांना चित्रकलेचे धडे

कणकवली / युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने आपल्या कलेतून नेहमीच सामाजिक भान जपताना ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्याने…

तळेरे बाजारपेठ येथे 22 सप्टेंबर पर्यंत कंटेनमेंट झोन

कणकवली /- कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचा आणि सरपंचाच्या पतीचा कोरोना बाधित अहवाल आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गृह विलगिकरण करुन ठेवण्यात आले. त्या सर्वांचे तसेच कोरोना बाधित आलेल्या संपर्कतील…

जिल्ह्यात एकूण 1153 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1061:-जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1153 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1061 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 75 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

शिवदुर्ग ट्रेकर्स आयोजित ‘भव्य ऑनलाईन शिवप्रसंगवर्णन’ स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

मालवण /- ‘अखंड जगताचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर व्हावा आणि शिवछत्रपती विचारांचा वारसा अखंड तेवत रहावा’ या उद्देशाने शिवदुर्ग ट्रेकर्स, आचरा महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य राज्यस्तरीय…

भाजपा जिल्हाध्यक्षांनी बेलदार समाजाच्या आंदोलनाना भेट देऊन पाठिंबा जाहीर केला

सिंधुदुर्ग /- सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाजाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली , जिल्हा…

बेलदार समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार:- आ.वैभव नाईक

सिंधुदुर्गनगरी /- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

आ.वैभव नाईक यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान

देवगड-/ तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपती ट्रस्ट च्या मार्फत पारंपारिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक, उपक्रम न करता कोरोना संक्रमण काळात शासन प्रशासन यांचे आदेश पाळीत उत्सव साजरा केला आणि कोरोना संक्रमण काळात…

वेंगुर्ला तालुक्यात “१००” हून अधिक कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळी केलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये भेंडमळा १,उभादांडा वरचेमाड १,वेंगुर्ले शहर रामेश्वर मंदिर जवळ १,वेंगुर्ले शहर सातेरी मंदिर जवळ १, वेंगुर्ले शहर १ (इचलकरंजी वरून…

दरड कोसळल्याने असनिये – घारपी रस्ता बंद

दरड कोसळल्याने असनिये – घारपी रस्ता बंद तर कणेवाडीत दरडीची माती घरात घुसल्याने नुकसान बुधवारी संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे असनिये येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत यात…

बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली २१ सप्टेंबरला आंदोलन..

बांदा /- बांदा-दोडामार्ग या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे वेळोवेळी लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक…

You cannot copy content of this page