Category: सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यात शुक्रवारी आणखी नवीन तीन कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले

वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यात शुक्रवारी आणखी नवीन तीन कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.यामध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे.तर गुरुवारी राञी उशीरा एक रुग्ण सापडला आहे.त्यामुळे आतापर्यंत तालुक्यात ८६ कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण…

निवती मेढा येथील रहिवाशी सौ. शारदा अंकुश निवतकर यांचे निधन.

वेंगुर्ला /- वेगुर्ले तालुक्यातील श्रीरामवाडी (मेढा निवती ) येथील रहिवाशी सौ. शारदा अंकुश निवतकर 65 हीचे शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात ऊपचार सुरु असताना निधन झाले. निवती श्रीरामवाडी येथील मत्सव्यवसायिक अंकुश…

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी 15 रुग्णवाहिकांसह ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारणार – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी कोरोना संकटावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 ॲम्बुलन्स खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात…

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे स्मारक व मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह तातडीने पूर्ण करणार :- पालकमंत्री उदय सामंत.

सिंधुदुर्गनगरी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे उभादांडा- वेंगुर्ला येथे उभारण्यात येणारे स्मारक हे भव्यदिव्य करण्यावर भर देण्यात येणार असून या स्मारकासाठी 1 कोटी 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर…

जिल्हा क्रीडा संकुल अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करणार :- पालकमंत्री उदय सामंत

जिल्हा क्रीडा संकुलातील सिथेटींक ट्रकसाठी 5 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले असून 400 मीटरचा हा ट्रक तयार करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अत्याधुनिक बहुउद्देशीय व्यायामशाळा (जिम) उभारण्यासाठी 30…

रामेश्वर मंदिर येथील गणपतीचे २१ दिवसांनी विसर्जन..

आचरा येथील रामेश्वर मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणेश मुर्तीचे अगदी साध्या पद्धतीने आचरा पारवाडी येथील नदीत २१दिवसांनी विसर्जन करण्यात आले. आचरा येथील रामेश्वर मंदिर येथे दर वर्षी बेचाळीस दिवसांचा गणपती उत्सव…

मणेरी येथे विहिरीत आढळून आली आठ फुटी मगर

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात मणेरी येथे चक्क विहिरीत मगर आढळून आली आहे. शेत वस्तीत मगरीचा उपद्रव दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मणेरी तळेवाडी येथे यशवंत परब यांच्या शेतात विहिरीत…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त.! बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त…

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /- मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला…

सिंधुदुर्गात प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती राबवा:-आमदार नितेश राणे

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करा.जे कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा जमा करा.देशात आणि राज्याच्या…

You cannot copy content of this page