Category: सिंधुदुर्ग

भारतीय जनता पार्टी – महीला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने “जागर नवरात्रीचा..सन्मान नारीशक्तीचा “

वेंगुर्ला /- नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो.वेंगुर्ले तालुक्यातील आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणारया ९ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा – वेंगुर्लेच्या वतीने शनिवार २४ रोजी सकाळी…

मालवणात उद्या कोविड लॅबचे आमदार नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…

मालवण /- शहरवासीयांच्या सोयीसाठी पालिकेने अल्पबचत सभागृहात उभारलेल्या कोविड लॅबचे लोकार्पण उद्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…

रक्तदान शिबीर आयोजीत करुन नवदुर्गा युवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली..

वैभववाडी/- कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात आहे.अशा वेळी सामाजिक,स्वयंसेवी संस्था आपआपल्यापरीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील ‘नवदुर्गा…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये स्वराली साळस्कर प्रथम..

कुडाळ /- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये उच्च माध्यमिक गटात कुमारी स्वराली संदीप साळसकर मुक्काम पोस्ट वालावल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. इतर…

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी व सी. टी. स्कॅन चाचण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यास मंजूरी..

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार राज्यमंत्री यड्रावकर यांचे आदेश मुंबई, /- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निर्देशानंतर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी व सीटी स्कॅन…

महाराष्ट्रातील सर्व धर्मीक व प्रार्थना स्थळे तत्काळ खुली करावी.;मनसेची मागणी..

वैभववाडी /- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने देशातील धार्मिक व प्रार्थना स्थळांवर बंदी घातली होती, सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व धर्मीक व प्रार्थना…

राणेसामर्थक भाजपच्या रेडी विभाग महिला अध्यक्षा, सौ.सायली पोखरणकर यांचा शिवसेनेत प्रवेश..

वेंगुर्ला /- सहकार आणि महिला संघटनेतील धडाडीच्या कार्यकर्त्या, राणेसमर्थक भाजपा रेडी विभाग अध्यक्षा व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, व माजी उपसरपंच, सौ.सायलीताई पोखरणकर यांच्या शिवसेनेत प्रवेशाने शिवसेना महिला आघाडी रेडीत आणखी…

जिल्ह्यात आज आणखी 41 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 41…

शिष्यवृत्ती परीक्षेत एस एम हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे यश..

कणकवली /- शैक्षणित सन २०१९-२०२० वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५वी) शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक (इ.८वी) शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कणकवली एस.एम.प्रशालेच्या विद्यार्थ्यानी सुयश संपादन केले आहे. तसेच इयत्ता ८…

अवैध दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.;नांदगाव तिठा येथील घटना..

कणकवली /- नांदगाव तिठ्याजवळील एका टपरीच्या मागे विक्री च्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू पिशवीत बाळगल्या बद्दल मारुती विजय बिडये (३४, रा. बिडयेवाडी नांदगाव) याच्याविरुध्द्व गुरुवारी पोलिसांनी कारवाई केल त्याच्यकडे २७३०…

You cannot copy content of this page