मालवणात उद्या कोविड लॅबचे आमदार नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…

मालवणात उद्या कोविड लॅबचे आमदार नाईक यांच्या हस्ते लोकार्पण…

मालवण /-

शहरवासीयांच्या सोयीसाठी पालिकेने अल्पबचत सभागृहात उभारलेल्या कोविड लॅबचे लोकार्पण उद्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..