कणकवली /-
नांदगाव तिठ्याजवळील एका टपरीच्या मागे विक्री च्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू पिशवीत बाळगल्या बद्दल मारुती विजय बिडये (३४, रा. बिडयेवाडी नांदगाव) याच्याविरुध्द्व गुरुवारी पोलिसांनी कारवाई केल त्याच्यकडे २७३० रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे रमेश नानरवर यांनी ही कारवाई केली