Category: सिंधुदुर्ग

26 नोव्हेंबर च्या देशव्यापी लाक्षणिक संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिक्षकबांधवांनी सहभागी व्हावे.;जिल्हाध्यक्ष नितीन कदम

कुडाळ /- पारिभाषित अंशदान पेन्शन /राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून 1982ची जूनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणसेवक योजना बंद करून नियमित शिक्षक नेमणूक द्यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील घातक…

बाबी बोर्डेकर यांच्या कुटुंबियांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन..

दोडामार्ग / – तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांच्या कुटुंबियांचे आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवाजी घोगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेत सांत्वन…

आचरा वीज कार्यालयावर भाजपचे घेरावा आंदोलन थकीत वीज ग्राहकांचे मिटर तोडण्याचा प्रयत्न झाल्यास आक्रमक होण्याचा इशारा..

आचरा /- ये अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है ठाकरे सरकार मुरादाबाद,वीज बिल कमी झालेच पाहिजे अशा घोषणा देत आचरा,हिवाळा विभाग भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या…

दुर्मिळ “बॉम्बे ब्लड ग्रुप” चे मालवणात चार जण आढळले.;सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने सत्कार..

मालवण /- मालवण शहरातील पंकज संतोष गावडे हा जगात दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगटाचा कोकणातील पहिला रक्तदाता आढळल्या नंतर मालवण तालुक्यात या दुर्मिळ रक्तगटाचे आणखी तीन रक्तदाते मिळून…

सावंतवाडी कारागृहातील मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.;मनसेची मागणी

सावंतवाडी /- सावंतवाडी राजेश गावकर मृत्यू प्रकरणी मनसेने पुन्हा एकदा आपला आवाज उठविला असून कारागृहात तत्कालीन कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या गावकर मृत्यूप्रकरणी दोषारोपपत्र वेळेत सादर न…

काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी सच्चिदानंद बुगडे यांची निवड,तर माजगाव जि.प.मतदारसंघ अध्यक्षपदी विल्यम सालढाणा यांची निवड…

सावंतवाडी /- काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका उपाध्यक्षपदी तळवडे येथील सामजिक कार्यकर्ते श्री.सच्चिदानंद मधुकर बुगडे यांची निवड करण्यात आली आहे ,तर माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अध्यक्ष म्हणून चराठ येथील माजी सरपंच श्री.विल्यम…

भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी युवा फाँर अँनिमल्स मोहीम राबवणार..

भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी प्राणीप्रेमी संघटित,होत कुडाळ येथील युवा फोरमच्या बैठकीत निर्णय.. कुडाळ /- युवा फोरम ,भारत संघटनेमार्फत नव्या उपक्रमासाठी जी सुरुवात केली जात आहे त्याबाबत पहिलीच बैठक नुकतीच कुडाळ येथे…

प्रांतकार्यालय भ्रष्टाचार संदर्भात परमार प्रकरणातील कारवाई दडपण्यासाठीच लोकप्रतिनिधी महसूल यंत्रणेला वेठीस धरत आहेत.;कुणाल किनळेकर*

कुडाळ /- कुडाळ प्रांताधिकारी यांची अदलाबदली करून “परमार” प्रकरणा तील कारवाई थांबवू देणार नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक भूमिका घेईल असे मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी सांगितले…

युवा फोरम सिंधुदुर्गच्यावतीने शिरोडा, रेडी येथे राबविण्यात आला मिशन सिंड्रेला उपक्रम..

कुडाळ /- युवा फोरमच्या वतीने राबविण्यात आलेल्या ” मिशन सिंड्रेला ” उपक्रमाला शिरोडा व रेडी येथे राबविण्यात आला.या मिशन सिंड्रेला उपक्रमास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी युवा फोरमची प्रदेशाध्यक्ष…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.सदरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे. सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून…

You cannot copy content of this page