कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही.सदरची माहिती ही कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्याच्या स्थितीत कुडाळ तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७७ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ०६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण ११७४ रुग्ण आहेत. तर बरे झालेले रुग्ण १११७ आणि सक्रिय रुग्ण १८ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page