सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.अमरसेन सावंत यांची निवड..

सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.अमरसेन सावंत यांची निवड..

कुडाळ /-

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.अमरसेन सावंत यांची वर्णी लागली आहे.सदरची अमरसेन सावंत यांची उपजिल्हाप्रमुख पदाची निवड ही सिंधुदुर्ग-रत्नागिरी चे खासदार मा.विनायक राऊत, आणि आमदार वैभव नाईक यांनी ही निवड केली आहे.सदरच्या निवडीचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी हे नियुक्ती पत्र सावंत याना दिल आहे.या निवडीबद्दल अमरसेन सावंत याचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..