केंद्राच्या इन्स्पायर अवॉर्ड साठी मुणगेच्या भगवती हायस्कूलची निवड
मसुरे देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलच्या चिन्मय दयानंद तेली या विद्यार्थ्याची केंद्र शासनाच्या इन्स्पायर अवार्ड साठी निवड झाली आहे. या स्पर्धेत भाग घेताना चिन्मयने भात मळणी यंत्र…
