प्रसाद घाडी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने मरणोत्तर सन्मान
मसुरे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पुरस्काराने मुणगे येथील कै. प्रसाद नागेश घाडी याना सन्मानीत करण्यात आले. केंद्र शासनाचा बालश्री पुरस्कार प्राप्त व दिव्यांग असलेल्या प्रसादची सदर रेकाॅर्डबूक मध्ये दोन विभागासाठी…
