Category: मालवण

मालवणात धक्का मित्रमंडळाच्यातर्फे रक्तदान शिबिर..

मालवण /- धक्का मित्रमंडळ मालवण यांच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत असलेल्या अपुऱ्या रक्त साठ्याची माहिती मिळताच मालवणात नव्याने…

घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले माफ करण्यासाठी राज्य सरकारने महावितरणला अनुदान द्यावे..

व्यापारी संघातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर… मालवण /- कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट ध्यानात घेत दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ६ महिन्यांची संपूर्ण…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेती, सुपारी बागायतदारांना दिवाळीपूर्वी भरपाई द्या..

भाजप किसान मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर… मालवण /- अवकाळी पावसाने शेती व सुपारी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तालुका भाजप किसान मोर्चाच्यावतीने…

मसुरे देऊळवाडीत भरतेय शाळेबाहेरील शाळा.;शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची साथ

मसुरे /- कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे अशा स्थितीत देशातील सर्व शाळा१६ मार्च २०२०पासून पूर्णपणे बंद आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून शासन निर्णय व्हायचा आहे . सध्यस्थितीत शाळेतील…

जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी सभागृहातच सभा घ्या.;सुनील घाडीगावकर

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार भरवला जातो. मंत्र्यांच्या अनेक बैठका शासकीय कार्यालयात होतात. असे असताना पंचायत समितीच्याच मासिक सभा ऑनलाईन का ? ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी असलेले…

चौके तलाठी कार्यालय, चाफेखोल तलाठी कार्यालय व सुकळवाड मंडळ कार्यालयाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

चौके /- गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या असलेल्या मागणीनुसार चौके येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय, चाफेखोल येथे नवनिर्मित तलाठी कार्यालय व सुकळवाड येथे नवनिर्मित मंडळ कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांचे…

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्यावतीने खोटले येथे बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम संपन्न..

राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती.. मालवण / – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीलानागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो…

मालवण मध्ये व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांचा पुढाकार... मालवण /- व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अश्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन…

पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे मालवणात सायकल रॅली काढून जनजागृती..

मालवण /- येथील रोटरी क्लबच्यावतीने जागतिक पोलिओ दिनानिमित्त आज शहरात जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिओ मुक्तीबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. यात रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, सेक्रेटरी…

मालवण कसाल रस्त्याची झाली दुरावस्था..

आनंदव्हाळ घाटीतील वळणावर रस्ता खड्डेमय झाल्याने अपघाताची शक्यता… मालवण / – मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटीत वळणावर रस्त्याच्या एका बाजूने खड्डेमय भाग झाल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत…

You cannot copy content of this page