माजी सैनिक जयवंत तोंडवळकर यांचे निधन..
मसुरे /- मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री . जयवंत दत्ताराम तोंडवळकर (७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे,…
मसुरे /- मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री . जयवंत दत्ताराम तोंडवळकर (७५ वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे,…
मालवण /- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोकण विभागाच्या संयोजकपदी रविकिरण तोरसकर यांची निवड करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानचे प्रदेश संयोजक माधव भांडारी व प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी…
मसुरे /- पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही, कारण वाचनामुळेच माणसाचे जीवन समृद्ध होते, हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समग्र जीवनातून समाजाला दाखवून दिले. पुस्तकांसाठी राजगृह उभारणारा या जगातील एकमेव ग्रंथप्रेमी…
मालवण /- सभा ऑफलाईन स्वरूपात सभागृहातच झाली पाहिजे. ऑनलाईन सभेचा अजेंडा आम्ही सदस्य स्वीकारणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती प्रशासनाने पाठवलेला ऑनलाईन…
मालवण /- कोरोना काळातील माझे शिक्षण या विषयावर लहान आणि मोठ्या शालेय गटामध्ये निबंध स्पर्धा..मालवण पंचायत समितीच्या संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत ठरलेल्या “विद्यालय ॲप” या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तिसरी ते…
मालवण /- मालवण शहरातील कचरा उचल व वाहतूक कामी नगरपालिकेच्या माध्यमातून ठेका पद्धतीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.…
परप्रांतीयांवर कारवाई न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मालवण /- कर्ली खाडी किनारी देवली वाघवणे येथे असलेले बेकायदेशीर वाळूचे सुमारे १२ अधिक रॅम्प व तसेच काळसे, आंबेरी येथील सुमारे ४० अवैध…
आचरा, निवती बंदरात २४ तास सुरक्षारक्षक राहणार कार्यरत.. मालवण /- परप्रांतीय ट्रॉलरचे अतिक्रमण रोखण्यासाठी अखेर एक गस्तीनौका दाखल झाली आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही…
मालवण /- मालवण पालिकेची अवस्था आंधळं दळतय आणि कुत्रं…. अशी झाली आहे. नगराध्यक्षांचा प्रशासनावर कोणताही अंकुश नाही. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या सोडविण्यात ते अपयशी ठरले असल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर…
मालवण /- येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू झाले आहे. मोठ्या संख्येने मच्छीमार महिलांनी आंदोलनात सहभाग दर्शविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक…
You cannot copy content of this page