Category: देवगड

स्वार्थासाठी भाजपात गेलेल्या लटांबराने आधी स्वतः भाजपात मुरावे. मगच दुसऱ्याच्या प्रवेशाच्या अफवा पसरवाव्यात.;ॲड.प्रसाद करंदीकर

डॉ.देवधर आणि भगीरथ प्रतिष्ठान राणेंचे एजंट आहेत का? देवगड /- सतिश सावंत यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवून जिल्हा बँक जिंकण्याची थिल्लर स्वप्ने काहींना पडत आहेत. असल्या कंत्राटावर पोट भरण्यासाठीच मिलिंद…

देवगडात १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव.;सभापती रवी पाळेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन..

देवगड /- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पंचायत समिती देवगड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाजी महोत्सव गुरुवार…

महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती..

देवगड /- देवगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली मनोहर झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील…

आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष

आचरा /-वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेचा फटका आचरा वासियांना बसत असून सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांनी मालवण येथे आलेल्या आमदार नाईक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले…

मिठबाव एसटी फेरी त्वरित सुरू करण्यासाठी सरपंच भाई नरे यांचे डेपो मॅनेजरना निवेदन

देवगड /- कोविड- १९ च्या संक्रमण काळात मिठबाव व आजूबाजूच्या परिसरातील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी फेऱ्या गेले काही महिने बंद असून सद्यस्थितीत शासन प्रशासनाच्या आदेशानुसार काही प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात…

“त्या ” मच्छीमारांनाही नुकसानभरपाई द्यावी.;देवगडमधील मच्छीमार संस्थांची मागणी..

देवगड /- कोरोना संसर्ग मे व जून महिन्यात जास्त प्रमाणात असताना अनेक नौकामालक, घरातील सदस्य कोवीड संसर्गामुळे घरी व दवाखान्यात उपचार घेत होते त्यामुळे चक्रीवादळानंतर नुकसानीचा पंचनामा करणे शक्य झाले…

मिठबांव कबीर नगर येथील मंडळींकडून आपत्तीग्रस्तांना मदत…

देवगड /- देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक दत्ता मिठबावकर व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख…

एस टी च्या ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या सुरू कराव्यात.;मनसेचे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांची मागणी..

देवगड /- देवगड देवगड आगारातून ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या अशी आग्रही मागणी मनसे तालुकाअध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांचेशी चर्चा केली आहे.दरम्यान येत्या सोमवार…

देवगड तालुक्यातील पत्रकार अतुल गाडगीळ यांचे निधन..

देवगड /- ज्येष्ठ पत्रकार व देवगड तालुक्यातील फणसे गावचे रहिवाशी अतुल शशिकांत गाडगिळ (46) यांचे मुंबई सानपाडा येथे दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ,भावजया असा परिवार आहे. अतुल गाडगीळ…

पर्यायी व्यवस्था म्हणून भाजी विक्रेत्यांना जागा देणार ; नगराध्यक्षा साळसकर

देवगड /- कोरोना संक्रमण काळात आठवडा बाजार बंद असले तरी अत्यावश्यक भाजीपाला, फळे घेऊन येणारे बाहेरील व्यापारी यांची आठवडा बाजार दिवशीची पर्यायी व्यवस्था त्याच ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून करून देण्यात…

You cannot copy content of this page