Category: स्थळ

मोर्ले कुंबरी शेती बाबत सर्वतोपरी सहकार्य निवासी जिल्हाधिकारी यांचे आश्वासन:,सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी केली होती मागणी.

दोडामार्ग- सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले ग्रामवासियांकडून करण्यात येणाऱ्या कुंबरी शेतीबाबत एका…

ग्राहकांने पैसे भरून जोडलेला मीटर अभियंत्याने मनमानी दादागिरी करत तोडला! वर खोटी पोलीस तक्रार करत ग्राहकाला पोलीसांकरवी केली दमदाटी!

सिंधुदुर्ग /– महावितरणच्या अभियंत्याचा ओरोसमधला संतापजनक प्रताप उघड झाला असून ग्राहकाने अधीक्षक अभियंत्याकडे त्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करुन उर्मट वर्तन करणाऱ्या ओरोस सिंधुदुर्गनगरी येथील अभियंता…

पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास पाळेकर यांची निवड..

देवगड /- देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विलास राजाराम पाळेकर यांची निवड झाली आहे, विलास राजाराम पाळेकर यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,यावेळी…

बैलाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रामचंद्र शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे आम.वैभव नाईक यांनी केले सांत्वन

शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन.. कुडाळ /- रांगणा तुळसुली येथे बैलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विलास रामचंद्र शेटये यांचा मृत्यू झाला होता. आज रांगणा तुळसुली येथील शेटये कुटुंबियांच्या घरी कुडाळ-मालवणचे…

नंदकिशोर काळे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार..

सिंधुदुर्ग /- नंदकिशोर काळे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांचे सिंधुदुर्ग विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि आचरा तलाठी…

वेंगुर्ल्यात भाजपतर्फे दीपज्योति नमोस्तुते दिव्य दिवाळी उत्सव..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ‘दीपज्योति नमोस्तुते’ वेंगुर्ला दिव्य दिवाळी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्थानिकांच्या कलागुणांना…

खुल्या चित्रकला स्पर्धेत विष्णुप्रसाद सावंत व स्लोगन स्पर्धेत योगिता नवार प्रथम..

वेंगुर्ला /- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिनाच्या’ औचित्याने आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत कुडाळ येथील…

कोचरे गावाला निधीची कमतरता पडू देणार नाही.;दिपक केसरकर

वेंगुर्ला  /-        वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या उंबराचे पाणी येथील रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते…

१०/१२ वीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना २२नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार.;शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.

मुंबई /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17…

कणकवली नगरपंचायतच्या पुढाकाराने दिव्यांगाना ऍक्टिव्हा गाड्या प्रधान..

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी सुपूर्द. कणकवली /- कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील 5 % दिव्यांग कल्याण निधीतून शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा…

You cannot copy content of this page