Category: स्थळ

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्वाची सभा आज मंगळवारी ५ रोजी

कुडाळ /- मंगळवारी ५ ऑक्टोम्बर रोजी कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांनी आयोजित केली आहे.ही सभा सकाळी 10.30 वाजता कुडाळ बाजारपेठ मारुती मंदिर धर्मशाळा येथे आयोजित केली आहे. तरी सर्व व्यापारी…

सिंधुदुर्ग बँक संचालक पदासाठी अरुण गिरकर इच्छुक..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग बँक निवडणूक येऊ घातलेल्या सिंधुदुर्ग बँक निवडणूक मध्ये आम्ही बँकेचे सभासद असून सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून संचालक पदासाठी इच्छुक आहोत असे मत अरुण गिरकर यांनी…

मालवण येथे युवा फोरम संस्थेची नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक..

मालवण /- मालवण येथे युवा फोरम संस्थेतर्फे मालवण येथील नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक घेण्यात आली.ह्यावेळेस सर्वप्रथम युवकांकडून त्यांना समाजात हवे असलेले बदल जाणून घेण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष…

कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे अल्पशा आजाराने निधन..

कुडाळ /- कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे अल्पशा आजाराने आज पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जिल्ह्याच्या…

लुपिन फाउंडेशनच्या वतीने कुडाळ आंबेडकर नगर येथे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न..

कुडाळ /- लुपिन फाउंडेशन व लायन्स क्लबच्या वतीने कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुमारे ३० मुलांची…

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडीच्या सद्गुरू संगीत विद्यालयाच्या नितीन धामापूरकर यांचे अभुतपुर्व यश

बांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी श्री नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश…

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी..

सावंतवाडी /- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.…

गरजू आजीला ‘बाल भजन मंडळ’ यांच्याकडून भजनातून जमलेल्या पैशांतून मदत..

मालवण /- देव चराचरात असतो, असं म्हणतात. आणि लहान मुलांत तर त्याचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. याचंच एक सुंदर प्रत्यंतर मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे दिसून आलं आहे. गणेश चतुर्थीच्या काळात भजन…

दोडामार्गातील १०९ पूरग्रस्तांना ८ लाखाच्या नुकसान भरपाईचे वाटप..

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातीलही अनेकांना पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागला. या पूरग्रस्तांपैकी १०९ पूरग्रस्तांना प्रत्येकी ७५०० रुपयांप्रमाणे ८ लाख १७ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात…

माणगाव खोऱ्यातील अवैध व्यवसायांना चाप बसविणाऱ्या कार्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याला ‘बदलीचे’ बक्षीस..?तर मनसे घेणार पोलीस अधिक्षकांची भेट.

कुडाळ /- निसर्ग साधन संपत्तीने समृद्ध अशी ओळख असलेल्या माणगाव खोऱ्याला अलीकडील काळात बेकायदा दारू विक्री,मटका,जुगार अशा अवैध धंद्यांचे ग्रहण लागले होते. जिल्ह्यातील बेकायदा व्यवसायां विरोधातील मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे मागील…

You cannot copy content of this page