वेंगुर्ले न.प.वरील खा.विनायक राऊत यांनी केलेली टीका निषेधार्ह.;राजन तेली.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेने आज स्वच्छतेच्या बाबतीत आज जी अनेक पारितोषिके मिळविली आहेत,ती विशेष उल्लेखनीय आहेत.परंतु खासदार विनायक राऊत यांनी कालच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात वेंगुर्ले नगरपरिषदेवर ज्या पद्धतीने टीका केली…
