You are currently viewing कुशेवाडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.कल्पना राऊळ यांची एकमताने निवड..

कुशेवाडा ग्रामपंचायतच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सौ.कल्पना राऊळ यांची एकमताने निवड..

परुळे /-

कुशेवाडा ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच प्रभारी सरपंच निलेश सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सदस्य श्री.सचिन देसाई.सौ.राजश्री परब.सौ.सविता तेली.सौ.स्नेहा परुळेकर.श्री.दत्तगुरु केसरकर.श्री. निलेश परुळेकर. सौ.अनुजा माडये. सौ.रुपश्री र राणे. ग्रामसेवक श्री. आनंद परुळेकर. प्रकाश राणे विष्णू माधव बाळा कदम मनोहर येरम श्याम राऊळ शाम सापळे मंगेश माडये सतीश पुराणिक महिला बचत गट प्रतिनिधी अंगणवाडी सेविका आशा व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती निवड करण्यात आली यावेळी सौ कल्पना सूर्यकांत राऊळ यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली कुशेवाडा ग्राप ने एकमताने महिलांना संधी देण्यात आली15 वा वित्य आयोगतून गरजू महिला,विधवा महिला,निराधार व्यक्ति याना औषध साठी तसेच मदत म्हणून रोख स्वरूपात मदत करण्याचे नीलेश सामंत यानी सूचवले त्याला सर्वानी मंजूरी दिली.

अभिप्राय द्या..