You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळावर ‘शाब्बास मिठू ‘ या मराठी सिनेमाचे झाले चित्रीकरण.

सिंधुदुर्ग विमानतळावर ‘शाब्बास मिठू ‘ या मराठी सिनेमाचे झाले चित्रीकरण.

परुळे /-

सिंधुदुर्ग विमानतळावर ,शाब्बास मिठू, या मराठी सिनेमाचे चित्रीकरण पार पडले भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिताली राज यांच्यावर मराठी बायोपिक सिनेमा तयार होत आहे त्याचे चित्रीकरण सुरू आहे या सिनेमात हिंदी व तेलगू चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नू ही चित्रीकरण साठी परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळावर आली होती, जिल्ह्यातील स्वच्छ सागर किनारे तसेच येथील निसर्ग पर्यटकांना व सिनेसृष्टीला ही भुरळ घालत आहेत्यामुळे चित्रपट निर्मार्ते कोकणाकडे पसंती देत आहेत त्यातच भाग म्हणून ही शूटिंग दोन दिवस करन्यात आली भारतीय महिला क्रिकेट संघ दिल्ली व चेन्नई विमानतळावरून प्रवास करत असल्याचे कथानक व भागाचे चित्रीकरण येथे करण्यात आले दिल्ली व चेन्नई विमानतळावर परवानगी न मिळाल्याने सिंधुदुर्ग विमानतळावर परवानगी घेऊन चित्रीकरण करण्यात आले या चित्रपटाचे निर्माते राहुल ठोलकिया हे आहेत, अतिशय देखणे असे सिंधुदुर्ग विमानतळ आता सिनेमांमधून झळकणार आहे.

अभिप्राय द्या..