Category: स्थळ

जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वागत..

कुडाळ/- चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांचे विमानतळावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत करताना जिल्हाध्यक्ष श्री अमित…

उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑकटोबर रोजी सिंधुदुर्ग बंदची हाक..

आ. वैभव नाईक, संजय पडते, अमित सामंत, बाळा गावडे यांचे आवाहन.. सिंधुदुर्ग/- उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग बंदची हाक पुकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना…

बॅ.नाथ पै येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

कुडाळ /- थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी…

सतीश सावंत यांच्यासारखे नेतृत्व जिल्हा बॅंकेला हवं.;माजी आमदार प्रमोद जठार यांनी केलं कौतुक..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून ती शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रित्या व्हायला हवे. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष…

विमानतळ उद्घाटन माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण.; केंद्रीयमंत्री नारायण राणे..

सिंधुदुर्ग /- चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे आजचा. अशा क्षणी कोणतंही राजकारण करु नये असं मला वाटत होतं. आपण जावं शुभेच्छा द्याव्यात, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरुन विमानाचं…

“सिंधुदुर्ग किल्ला तरी शिवाजी महाराजांनी बांधला हे मान्य करा.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता नारायण राणेंना टोला..

सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या माध्यमातून कोकणचं वैभव, संपन्नता जगासमोर येईल उद्धव ठाकरे.. सिंधुदुर्ग /- आजचा क्षण हा आनंदाचा आहे, आदळआपट करण्याचा नाही. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण यांचं…

पोक्सोसह लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी एकनाथ साळगावकरचा जामीन फेटाळला..

सिंधुदुर्ग /- अल्पवयीन युवतीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी एकनाथ राजाराम साळगावकर ( वय 32 , रा.आमडोस, व्हाळवाडी, ता.मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा विशेष न्यायालयाने…

मुख्यमंत्री ठाकरेंच्या पायगुणामुळेच सिंधुदुर्ग विमानतळाचा रखडलेला प्रश्न लागला मार्गी ; उद्योगमंत्री सुभाष देसाई..

सिंधुदुर्ग /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायगुणांमुळेच रखडलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागता. आता या विमानतळामुळे कोकणचा विकाससुद्धा निश्चित आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटन…

सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला प्रारंभ.;विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास..

सिंधुदुर्ग /- महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि भावनिक नातं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तसंच हे केवळ चिपी विमानतळाचं उद्घाटन नाही तर सिंधुदुर्गच्या नव्या अध्यायाला सुरुवात असल्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केलाय.

चिपी विमानतळामुळे कोकण समृद्ध होईल.;उपमुख्यमंत्री अजित पवार.

सिंधुदुर्ग /- चीपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचा विकास होणार असून, चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत…

You cannot copy content of this page