You are currently viewing कुडाळ तालुक्यातील विकासकामांमुळे गावा गावात शिवसेना भक्कम.;तालुका संघटक बबन बोभाटे.

कुडाळ तालुक्यातील विकासकामांमुळे गावा गावात शिवसेना भक्कम.;तालुका संघटक बबन बोभाटे.

कुडाळ /-

खासदार विनायक आमदार वैभव पालकमंत्री ना उदय सामंत यांनी गावा गावात विकासकामे केली म्हणुनच कुडाळ तालुक्यात शिवसेना भक्कम असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे यांनी दीली.कुडाळ तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शिवसैनिकांच्या गाठी भेटी घेऊन झाल्यावर श्री बोभाटे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि कुडाळ तालुक्यातील पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी गावा गावातील विकास कामांची दीलेली आश्वासने पुर्ण करुन आज प्रत्येक गावातील शिवसैनिकांच्या चेह-यावरचा आनंद पहायला मिळत असुन खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी शिवसैनिकांना प्रत्येक वेळी मान सन्मान देऊन विकास कामे घेऊन येणारा तो शिवसेनेचाच आहे हे कधी पाहीले नाही येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली आहे असे समजुन कामे केली म्हणूनच आज कुडाळ तालुक्यातील गावागावात जाऊन आढावा घेतला असता कुडाळ तालुक्यात शिवसेना भक्कम आहे असेही श्री बोभाटे यांनी सांगितले _

अभिप्राय द्या..