देशावर दिवाळीतच वीज संकट अनेक राज्य संकटात केंद्राच्या दाव्यात तफावत…
नवी दिल्ली/- देशात अनेक वीज कंपन्यांसमोर कोळसा टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक राज्यात वीज निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तफावत…
