You are currently viewing सावंतवाडीत एका सलून मधून कामगार बेपत्ता.;भावाची पोलीस ठाण्यात धाव..

सावंतवाडीत एका सलून मधून कामगार बेपत्ता.;भावाची पोलीस ठाण्यात धाव..

सावंतवाडी /-

सावंतवाडी -गवळी तिठा परिसरातील एका सलून मध्ये काम करणारा अनुप राजदेव ठाकूर हा युवक 19 सप्टेंबर पासुन बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश ठाकूर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. सायंकाळच्या सुमारास चहा प्यायला जातो असे सांगून गेलेला हा युवक उशिरापर्यंत घरी परतला नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही तो न परतल्याने त्याचा भाऊ शैलेश ठाकूर यांनी आज पोलिसात बेपत्ता ची तक्रार दिली.

अभिप्राय द्या..