You are currently viewing वाफोली माऊली मंदिरात १३ऑक्टोम्बर रोजी किर्तन सोहळा..

वाफोली माऊली मंदिरात १३ऑक्टोम्बर रोजी किर्तन सोहळा..

बांदा /-

श्री देवी माऊली मंदिर, वाफोली येथे मुंबईतील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे किर्तन बुधवार 13 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रसिकांनी किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन गवस बंधू(टेम्बवाडी) यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..