You are currently viewing आचरा समुद्रात पर्ससीन नौका पकडली मत्स्यविभागाची कारवाई..

आचरा समुद्रात पर्ससीन नौका पकडली मत्स्यविभागाची कारवाई..

मालवण /-

मत्स्य विभागाची गस्ती नौका सुरू होऊनही त्याची फिकीर न करता, दहा वावच्या आतमध्ये पर्ससीन नेट नौकांचे अतिक्रमण सुरुच आहे. रविवारी आचरा येथे समुद्रात साडेनऊ वावात पर्ससीन जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या एका पर्ससीन नौकेला पकडण्यात मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेस यश आले. ही पर्ससीन नौका आचऱ्यातील असून आचरा बंदरातच ती अवरुद्ध करून ठेवली आहे. पर्ससीन नौकेवर मासळी सापडली नाही.

अभिप्राय द्या..