Category: स्थळ

दोडामार्ग पंचायत समितीच्या इमारतीस तांत्रिक मंजुरी: प. समिती सदस्य बाबुराव धुरी यांची माहिती..

दोडामार्ग /- गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेली, दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित पंचायत समितीची इमारत होण्याच्या मार्गावर असून या इमारतीच्या तांत्रिक मंजुरीला मान्यता मिळाली आहे, लवकरच साधारण पावणे चार कोटींपेक्षा जास्त रुपये…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पंचायतराज समितीचा दौरा निश्चित.;२८ पासून येणार पंचायत राज समिती..

ओरोस /- महाराष्ट्र विधी मंडळाच्या पंचायती राज समितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ व २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनार्वलोकन अहवाल आणि २९१६-१७ व २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात भेट देऊन…

शेर्पे गावातील स्ट्रीट लाईटचे काम शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास.;जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते शुभारंभ..

कणकवली /- खास. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१९/२० अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे गावातील भटवाडी आणि राणेवाडी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे काम अखेर शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास गेले…

बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे रस्त्यांची कामे रखडली.;भाजपाच्या शिष्टमंडळाची कार्यकारी अभियंता यांना भेट..

दोडामार्ग /- बांदा दोडामार्ग आयी व दोडामार्ग विजघर तसेच दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व रस्त्यांच्या वस्तुस्थितीची माहीती जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांधकाम…

गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित कारवाई करावी.;बाबा मोंडकर

मालवण /- गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला…

जिल्हा परिषदेत बचतगटाचे स्टॉल तीन दिवस दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध..

ओरोस /- दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये बचतगट समूहांनी उत्पादित केलेला फराळ व दीपावली वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १ ते ३ नोव्हेंबर असे…

दोडामार्ग वझरे येथील मारहाण प्रकरणी चौघांना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर

ओरोस /- मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या चार संशयितांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. २९ सप्टेंबर २०२१ रोजी वझरे येथे…

महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडले धरणे आंदोलन..

सिंधुदुर्गनगरी /- विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन;विविध १६ प्रश्नांकडे वेधले लक्षओरोस-:स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने धरणे आंदोलन…

जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी, पत्रकार यांनी राबविली स्वच्छता मोहीम..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद परिसर केला स्वच्छसिंधुदुर्गनगरी ता ०१ जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांनी आज जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबउन परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज…

प्रलंबित विकासकामे,कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मिळणारी उद्धट वागणूक या विरोधात कुडाळ शहरभाजपच्या वतीने नगरपंचायतला घेराव..

संबंधित प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा कुडाळ शहर भाजपाच्यावतीने कुडाळ नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला.. कुडाळ /- शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ नगरपंचायती च्या अधिकाऱ्यांना घेराव घालून…

You cannot copy content of this page