You are currently viewing आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सात वाजेपर्यंत निकालाची शक्यता..

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सात वाजेपर्यंत निकालाची शक्यता..

सिंधुदुर्गनगरी /-

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज 7 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. दुपारी साडेतीन वाजल्यासून सुरू झालेली सुनावणी सायंकाळी सव्वा सहा वाजले तरी सुरूच आहे. आ. नितेश राणेंच्या वतीने वकील राजेंद्र रावराणे व वकील संग्राम देसाई यांनी जोरदार युक्तिवाद करत अटकपूर्व जामीन मंजुरीसाठी युक्तिवाद केला आहे. तर सरकार पक्षातर्फे नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला आहे.

अभिप्राय द्या..