You are currently viewing रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले की भीती वाटतेआमदार दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया…

रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले की भीती वाटतेआमदार दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया…

सावंतवाडी /-

भाजपचे नेते रवींद्र चव्हाण हे माझे चांगले मित्र आहेत. ते जिल्ह्यात आले की, भीती वाटते. परंतु, ते पैशाचा वापर करतात की नाही हे मात्र मला माहित नाही.ते बिल्डर असल्याने पूर्वीपासूनच श्रीमंत आहेत. अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.

अभिप्राय द्या..