कुडाळ /-

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 136 व्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ तालुका काँग्रेसच्यावतीने झेंडावंदन व जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री ,सरदार वल्लभ भाई पटेल, क्रांतिवीर भगतसिंग सुखदेव, इंदिरा गांधी ,यांच्या विजयाच्या व अमारात्वाच्या घोषणा देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ काँग्रेसजन व कुडाळड चे माजी सरपंच अरविंदजी शिरसाठ यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास काँग्रेस पक्षाचे भारत स्वतंत्र होण्याचे बलिदान व गेल्या 65 वर्षात भारत घडविण्यासाठी काँग्रेसचे योगदान याच्यावर विचार मांडले.
यावेळी अभय शिरसाट तालुका अध्यक्ष काँग्रेस श्री अरविंद शिरसाट मा.सरपंच मंदार शिरसाट युवक विधानसभा मतदार संघ अध्यक्ष सुंदर सावंत शहराध्यक्ष संतोष मुंज माजी सरपंच घावणाळे चिराग मुंज एन एस यु आय जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस प्रसाद धडाम ज्येष्ठ काँग्रेसनं उल्हास शिरसाठ ज्येष्ठ काँग्रेस तबरेज शेख अल्पसंख्यांक अध्यक्ष ताऊसिफ शेख शहराध्यक्ष नगरपंचायत काँग्रेसचे उमेदवार आफ्रीन करोल शुभांगी काळसेकर, गणेश भोगटे मयुर शरबिद्रे चिन्मय बांदेकर वैभव आजगावकर भक्तावर मुजावर धनंजय काळसेकर अनंत खटावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page