Category: स्थळ

आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. निधी मंजूर..

मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु.…

मनसेच्या वतीने “बिलिमारो” टीमचा सत्कार.;नेरूर येथील आयोजित कार्यक्रमात विशेष “सन्मान”

“ढ मंडळींनी ” खऱ्या अर्थाने इतिहास घडवला..मनसेकडून गौरवोद्गार” कुडाळ /- पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ मधील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो”…

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर…

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने..

सिंधुदुर्ग /- संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा झटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या…

सिंधुदुर्गनगरी येथे कोषागार दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.;उस्फुर्तपणे १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सिंधुदुर्गनगरी /- मंगळवारी १ फेब्रुवारी २०२२ रोजी कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजा व कोषागार अधिकारी डाँ.शिवप्रसाद खोत यांचे संकल्पनेतून व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग ओरोस…

कोलगाव आय टी आय येथे उभ्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक.;अपघातात २८ वर्षीय युवती गंभीर.

सावंतवाडी /- कोलगाव आय टी आय परिसरात उभ्या असणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची धडक बसून झालेल्या अपघात सेजल सुभाष राऊळ (वय २८) ही मुलगी गंभीर जख्मी झाली आहे. या…

मालवणचे रॉक गार्डन पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आज पासून खुले..

मालवण /- पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या मालवणात पर्यटकांचे आकर्षण राहिलेल्या मालवण नगरपालिकेचे रॉक गार्डन हे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले महिनाभर बंद होते मात्र आज शासनाच्या आदेशानुसार मालवणचे रॉक…

शासनाने सहकार्य देऊन ई-श्रम नोंदणीची धडक मोहीम राबवावी.;भारतीय मजदूर संघ नूतन जिल्हा अध्यक्ष विकास गुरव यांची मागणी.

कणकवली /- केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीला प्रतिसाद देत ई-श्रम पोर्टलद्वारे देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे जे कल्याणकारी पाऊल उचलले आहे त्यात महाराष्ट्र शासनाने सहकार्य देऊन ई-श्रम…

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमेश कानवळकर ठरला “वेंगुर्ला श्री” चा मानकरी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या पिळदार शरीरयष्टी मुळे प्रथमेश कानवळकर “वेंगुर्ला श्री” या किताबाचा मानकरी…

आमदार नितेश राणे यांचे पीए राकेश परबला न्यायालयाने सुनावली ४ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी.

सिंधुदुर्ग /- शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित राकेश परब याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी…

You cannot copy content of this page