कणकवली/-

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली येथील श्री.अनिकेत चव्हाण यांची कृषी जिल्हाउपाध्यक्ष पदासाठीसाठी निवड केली आहे.या निवडी वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री .निलेश गोवेकर ,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव ,कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर या आवडीच्या वेळी उपस्थित होते.कणकवली देवगड, वैभववाडी ,विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालांडकर यांच्या हस्ते अनिकेत चव्हाण यांना कृषी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page