कणकवली /-
कणकवली शहरात भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.ही स्पर्धा सिंधुप्रेमी मित्रमंडळ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री.निलेश गोवेकर ,शिवसेना नेते संदेश पारकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष अनंत पिळणकर ,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे कणकवली शहरातील तेलिआळी येथे उदघाटन संपन्न झाले.यावेळी मनिष सावंत ,ऋषी चव्हाण ,सकलेंन शहा ,मोहम्मद नदाफ ,अतिष कंदळगावकर ,अमित पुजारी,पराग सावंत ,भावेश चव्हाण ,अन्य उपस्थित होते.