You are currently viewing प्रमोद जठार नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल.;आम.नितेश राणे यांना विश्वास,वाढदिवसाच्या निमित्ताने कासार्डेत आयोजित कार्यक्रमात ग्वाही..

प्रमोद जठार नावासमोरील माजी आमदार ऐवजी २०२४ ला ‘खासदार ‘शब्द लागेल.;आम.नितेश राणे यांना विश्वास,वाढदिवसाच्या निमित्ताने कासार्डेत आयोजित कार्यक्रमात ग्वाही..

कणकवली /

आमच्या सगळ्याची आणि कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी आजच संकल्प करूया 2024 साली प्रमोद जठार यांच्या नावासमोरील माजी आमदार हा शब्द काढून टाकूया आणि त्यांच्या नावासमोर विद्यमान आमदार किंवा खासदार हा शब्द लागायलाच पाहिजे हा आमचा हट्ट आहे आणि तसेच होईल अशी ग्वाही आम. नितेश राणे यांनी दिली.ते माजी आम.प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आम.नितेश राणे शुभेच्छा देताना बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आयुष्याच्या प्रवासात गाडी कुठे कुठे जाऊ शकते आणि कुठे कुठे थांबू शकते याचा अंदाज कुणालाच येत नाही..प्रमोद जठार साहेबां सारखा दिलदार मनाचा नेता आणि अभ्मासू सहकारी आम्हाला लाभले.स्वच्छ मनाचा माणूस म्हणजेच प्रमोद जठार अशीच व्याख्या असून नाम.नारायण राणे प्रमाणेच कोकणचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून प्रमोद जठार कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ…

अभिप्राय द्या..