Category: स्थळ

मालवण तालुक्यातील कोण,कोणत्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहे वाचा..

सिंधुदुर्गनगरी /- मालवण शहरात कुंभारमाठ,मेढा-मालवण,धुरीवाडा, बांगीवाडा,गंवडीवाडा येथे कंटेन्मेंट झोन.. मालवण शहरात कुंभारमाठ – गवळीवाडी येथील, घर नं. 250 व 157 येथे दिनांक 27 सप्टेंबर 2020 पर्यंत, मेढा-मालवण, घर नं. 1598,…

कुडाळ तालुक्यात कोण,कोणत्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन वाचा..

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ तालुक्यात मौजे ओरोस, पावशी,अणाव, गोंधयाळे,नेरुर-साईगाव,मडगाव,आवळेगाव, पिंगुळी-गुढीपुर या ठिकाणी कंटेन्मेंट झोन कुडाळ तालुक्यातील मौजे ओरोस, रामेश्वर अपार्टमेंट, जैतापकर कॉलनी, डी, विंग, पहिला मजला रुम नं. 103 चा परिसर…

सुट्टीदिवशीही आरटीओकार्यालय सुरु राहणार..

सिंधुदुर्गनगरी /- पक्कीअनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्याकरीता उशिराने अपॉईटमेंट मिळत असल्याने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 26 व 27 सप्टेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, सिंधुदुर्ग…

कुडाळ शहरात इंद्रप्रस्थनगर येथे  कंटेन्मेंट झोन..

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ शहरात इंद्रप्रस्थनगर, घर नं. 3723 येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व आस्थापना,…

ईज ऑफ डुईंग बिजनेस अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करा ;मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई /- संपूर्ण देशात महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. राज्याचा हा लौकीक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक…

कसाल बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय..

ओरोस /- ओरोस पणदूर कुडाळ माणगाव पाठोपाठ आता कसाल बाजारपेठही बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी झालेल्या कसाल व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 28 या…

वेंगुर्ले पं.स.सभापती यांची तालुक्यातील ग्रा.प.ना भेट..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी आज तालुक्यातील म्हापण,परूळे कुशेवाडा,परुळे बाजार,भोगवे आदी ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी त्या भागातील सरपंच,ग्रामसेवक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा यांच्याकडुन त्या त्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या…

जिल्ह्यात एकूण 1 हजार 536 जण कोरोना मुक्त.;चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

मळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

सावंतवाडी /- भोसले फार्मसी कॉलेजचा एनएसएस विभाग, मेडिकेअर क्लिनिक व अमिता फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाजवळील नंदनगरी येथे मोफत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन यशवंतराव भोसले…

पारंपरिक मच्छीमार लढ्यात सक्रीय सहभाग घेणार नाही ;महेंद्र पराडकर

मालवण /- लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून पारंपरिक मच्छीमारांना देशोधडीला लावले गेले अशा प्रकारची जाहीर वक्तव्ये पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेल्यांकडूनच केली जात असल्याने यापुढे आपण पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्यात सक्रीय सहभाग घेणार…

You cannot copy content of this page