जिल्ह्यात एकूण 1 हजार 536 जण कोरोना मुक्त.;चिकित्सक

जिल्ह्यात एकूण 1 हजार 536 जण कोरोना मुक्त.;चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 166 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
_अ.क्र विषय संख्या_
प्रयोगशाळा अहवाल
1 एकूण अहवाल 21,523
2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 2,886
3 निगेटीव्ह आलेले अहवाल 17,996
4 प्रतिक्षेतील अहवाल 641
5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,296
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 54
7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 1,536
अलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती
8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 8,660
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12,646

अभिप्राय द्या..