वेंगुर्ले पं.स.सभापती यांची तालुक्यातील ग्रा.प.ना भेट..

वेंगुर्ले पं.स.सभापती यांची तालुक्यातील ग्रा.प.ना भेट..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी आज तालुक्यातील म्हापण,परूळे कुशेवाडा,परुळे बाजार,भोगवे आदी ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी त्या भागातील सरपंच,ग्रामसेवक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा यांच्याकडुन त्या त्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचा वाढावा घेण्यात आला.यावेळी पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी,गट विकास अधिकारी उमा पाटिल, आरोग्य विभागाच्या अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..