सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत बैठक..
सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांना मिळाली नव्हती. अशा काही गावातील तक्रारी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात…
