प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाची हत्या करुन केली आत्महत्या
प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा खून करुन स्वत: नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला…
