Category: स्थळ

मोठी बातमी!… राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली घोषणा राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश…

स्कूलबसचालकांचे १५ डिसेंबरला आंदोलन

​​विद्यार्थी वाहतूक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत असलेले स्कूलबसचालक सध्याच्या करोनाकाळात मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एप्रिलपासून स्कूलबसची फी मिळालेली नाही, शाळा कधी सुरू होणार, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. विद्यार्थी…

तैमुरच्या नावावर झालेला वाद, दुसऱ्या बाळाच्या नामकरणावर ‘सैफिना’चा अनोखा उपाय  

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर- खानने तिचा पहिला मुलगा तैमूर अली खानच्या नावावरून बराच वादंग झाल्याचं सांगितलं. आता तिने आपल्या दुसर्‍या बाळाच्या नावासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगितलं आहे. मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर…

ठाण्यात मोठी कारवाई; पोलिसांच्या हाती लागलं घबाड

ठाण्यातील कापूरबावडी सर्कल येथे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ लाखांहून अधिक मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे: ठाण्यात…

माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

  मुंबई : आदिवासी विभागाचे माजी मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. १९८०…

‘म्हाडा’ची प्रक्रिया पारदर्शक- उपमुख्यमंत्री अजित पवार

‘म्हाडा’च्या ५ हजारांपेक्षा अधिक सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा शुभारंभ ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरु असते. लोकांच्या मनात विश्वास निर्माण केल्याने ‘म्हाडा’च्या योजनांना मोठा प्रतिसाद मिळतो.…

रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग

रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग विरार : वसईतील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग करून त्याचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा…

सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला NCBने केली अटक, कोकेनची १६ पाकिटे जप्त

मुंबईत एनसीबीने गुरुवारी मोठी कारवाई केली. एका सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला अटक केली. त्याच्यासह नायजेरीयन टोळीसाठी काम करणाऱ्या रिक्षाचालकालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेनची १६ पाकिटे जप्त केली आहेत. मुंबई: बॉलिवूड आणि…

खाकी वर्दीचा धाक दाखवून ‘तो’ पैसे उकळायचा; निघाला बोगस अधिकारी

तोतया अधिकारी बनून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या विनोद कुमार याला गांधी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे. अलीगढ:…

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यामुळे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले असून मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी…

You cannot copy content of this page