Category: स्थळ

BSNL घेऊन येतंय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ऑफर… जाणून घ्या काय आहे….

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड ने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलने घोषणा केली आहे की,…

जाणून घ्या तुमच्या राज्यात किती आहे पेट्रोल-डिझेल चा आजचा दर….

पेट्रोल-डिझेल दरांच्या वाढीने सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला असून त्यांची आर्थिक गणितं बिघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. ही दरवाढ कायम असून…

नेपाळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नानेली गावची कु.श्रावणी धुरी ची निवड

महीला गटात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७…

आरवली ग्रा.प.भाजपा विजयी उमेदवारांचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देत भाजपाने सत्ता काबीज केली. एकुण ९ जागेपैकी ५ सदस्य विजयी होऊन भाजपाचा झेंडा फडकवला . आरवली ग्रामपंचायतीत ह्यापूर्वी भाजपाचा…

टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत छेडण्यात येणाऱ्या वीज बिल पताका आंदोलनास व्यापारी संघ, मद्य विक्रेता संघाचा पाठिंबा..

मालवण/- कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला असून कोरोना काळात वीज वितरणने पर्यटन व्यावसायिकांना दिलेल्या वाढीव वीज बिलात माफी मिळावी. तसेच टाळेबंदी नंतरच्या कालावधीत वीज बिलांमध्ये शासनाने ५०…

देवगड पोम्बुर्ले येथे आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप..

देवगड /- ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व मोफत आयुर्वेदिक औषधांचे वाटप हा कार्यक्रम देवगड येथील पोम्बुर्ले येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानसी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव समिती,…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील ५ निर्धारित षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत मालवण संघ विजेता.;सावंतवाडी संघ उपविजेता ठरला..

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५वर्षांवरील टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी एकत्र येत प्रथम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांच्या ४५ वर्षांवरील टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या स्वतंत्र असोसिएशनची स्थापना आणि जिल्ह्याची एक जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापना…

कुडाळ तालुक्यातील गिरगाव-कुसगाव व वसोली ग्रामपंचायतींवर शिवसेनेची एक हाती सत्ता..

सर्व ७ पैकी ७ सदस्य विजयी.. कुडाळ /- कुडाळ तालुकयातील गिरगाव-कुसगाव व वसोली या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सर्व ७ पैकी ७ सदस्य निवडून आले आहेत.खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक…

कुडाळ तालुक्यातील कसाल येथे रिक्षा स्टॅण्ड फलकाचे अनावरण..

कुडाळ /- मुंबई-गोवा महामार्गावर गेली दोन वर्षे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे कसाल एसटी स्टँड समोर रिक्षा व्यवसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते , मात्र सर्विस रस्त्याची बाजूची काम पूर्ण…

बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून परमानंद अर्जुन परब यांचा नाथ पै यांच्या नात अदिती पै यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ /- कुडाळ बॅ नाथ पै यांचे शालेय जिवनातील सोबती पिंगुळि काळेपाणी येथील श्री परमानंद अर्जुन परब ९९ वर्षे यांचा आज बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून नाथ पै यांच्या…

You cannot copy content of this page