Category: स्थळ

म्हापण ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ..

परुळे /- म्हापण गावातील ४५ वर्षावरील नागरीकांसाठी परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ म्हापण ग्रामपंचायत येथे करण्यात आला. याआधी प्रा.आ. केंद्रात नागरीकांना जावे लागत असे व त्यामुळे…

सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे ते पती होत.. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे पती समीर नाईक यांचे गुरुवारी…

नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात फोन द्वारे नोंदणी करण्याचे आवाहन..

मालवण /-४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत…

मळेवाड, रेडी व कासार्डे प्रा.आ.केंद्रांना कार्डियाक रुग्णवाहिका द्याव्यात
महिला बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सावंतवाडी /- कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी व कणकवली तालुक्यातील कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत…

राज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे

मुंबई /- राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम…

पुणे-मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन उद्यापासून रद्द..

मुंबई /- कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. महत्वाच्या कामाव्यतिरिक्त प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.याचाच परिणाम रेल्वे प्रवासावर देखील झाला असून प्रवाशाअभावी रेल्वे…

सर्व देशवासियांचे लसीकरण
केंद्राने पूर्णतः मोफत करावे !;

मानवता विकास परिषद मुंबईचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची मागणी मसुरे /- अवघे विश्व कोरोना महामारीच्या अरीष्ठाने बेजार झाले असतानाच भारत देशाची अवस्था दे माय घरणी ठाय अशीच झाली आहे..! यासाठीच्या…

उपकेंद्रांमध्ये देखील लसीकरण करण्याचा जिल्हापरिषदचा निर्णय स्वागतार्ह.;माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई..

कुडाळ /- सुरुवातीच्या काळात लसींचा पुरवठा कमी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीचे वाटप करण्यात येत होते. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून लसींचा पुरवठा वाढल्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच उपकेंद्रांमध्ये देखील…

“सेवा हेच संघटन’ “रूग्ण सेवा” हिच “ईश्वर सेवा” पणदूर आरोग्य केंद्रात भाजपच्या वतीने “जागतिक परिचारिका दिन साजरा..

कुडाळ /- “रूग्ण सेवा” हिच “ईश्वर सेवा” माणून आपल्या कार्यात स्वतःला झोकून देत आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या सुख – दुःखांची परवा न करता समोर आलेल्या *प्रत्येक रुग्णाची आईच्या मायेने…

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज बुधवारी १११कोरोना रुग्ण सापडले.आहेत.तर दोन रुग्ण कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..ओरोस 12 ,रांनबाम रांनबांबुळी 4,अं|दुरले 5 ,कुडाळ 26 ,पिंगुळी 3 ,संगीरडे 1…

You cannot copy content of this page