सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४३२ जण कोरोना बाधीत. सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ७५ – जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 14 हजार 139 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…
