विलवडे गावच्या सौ.श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरीबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते “सन्मानचिन्ह..
सावंतवाडी /- भारत सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटन, महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने विलवडे गावच्या स्नुषा सौ. श्रध्दा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगीरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे…
